

पिंपरी : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित जिल्हा स्तरीय रोलबाॅल स्पर्धेत १७ वर्षे खालील मुलींच्या गटात, ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलने उपविजेतेपद पटकावले.
विजेत्यांचे नावे पुढीलप्रमाणे:- तपश्या शेळके, श्रावणी फराटे, ईकरा खान,स्वंस्थी राठी,नियती पाटील,देवश्री सोनवणे,रिया जाधव, ईफरा खान, मृणाली होन,आध्या अहेर, आफीया शेख.
या स्पर्धेसाठी क्रीडाशिक्षक अजय देडे सरांचे मोलाचे मार्गदर्शक लाभले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती खंडेलवाल यांचेही मार्गदर्शक लाभले. शाळेचे संस्थापक ललितकुमार धोका आणि स्वप्नाली धोका यांनी सर्व खंलाडूंचे अभिनंदन केले.