Spread the love

अंतर्गत शत्रूंमुळे अनेक देशांची हानी झाली आहेविविध युद्धसाहित्य असतांनाही अंतर्गत शत्रू आणि सांस्कृतिक भिन्नतेमुळे ‘सोव्हिएत युनियन’चे अनेक देश होताना आपण पाहिलेभारताचे विविध शत्रू देशावर आघात करत आहेतभारताच्या विरोधात ‘प्रॉक्सी वॉर’ चालू आहेज्यात काही देशविरोधी राजकीय पक्षशिक्षणसंस्थावकीलपत्रकार यांचा समूह कार्यरत आहेकोणताही देश बाहेरील शत्रूंमुळे नव्हेतर अंतर्गत शत्रूंमुळे कोसळतोत्यामुळे पाकिस्तान आणि चीन या दोन शत्रूंसह भारतात असणार्‍या अंतर्गत शत्रूंचाही आपल्याला विचार करावा लागेलअसे प्रतिपादन दिल्ली येथील संरक्षणतज्ञ आणि ‘भारत के अंदरूनी शत्रु’ या पुस्तकाचे लेखक सेवानिवृत्त कर्नल आर.एस्.एन्सिंह यांनी केलेते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘भारताचे अंतर्गत शत्रू कोण ?’ या विषयावर आयोजित विशेष संवादात बोलत होतेया वेळी हिंदु जनजागृती समितीचे देहली प्रवक्ते श्रीनरेंद्र सुर्वे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

       या वेळी कर्नल सिंह पुढे म्हणाले कीआमची लढाई केवळ पाकिस्तानशी नसून तेथे उत्पन्न झालेल्या ‘जिहाद’शी आहेया जिहादला पाठिंबा देणारे आणि मदत करणारे लोक, ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’त्यांचे माओवादीतसेच ज्यांचे येथील चर्चशी सलोख्याचे संबंध आहेतअशांसह अनेक भारतविरोधी घटकांशी आपल्याला लढावे लागत आहेतजगभरात अनेक देश तेथील पंथीय किंवा धार्मिक बहुसंख्याकांच्या आधारावर बनले आहेतभारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान देश मुसलमानांना दिला गेलाकुठल्याही युद्धात पंथ किंवा धर्म यांची मोठी भूमिका असतेइस्राइल आणि पॅलेस्टाईन यांच्यात आता चालू असलेल्या युद्धातूनही ते दिसून येईल.

      देशातील बहुसंख्य समाज जेव्हा विखुरतोतेव्हा राष्ट्रनिर्माण कसे होणार पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंचा नरसंहार झालाआता तिथे उरलेल्या हिंदूंसाठी काय पर्याय आहे एक काळ होताजेव्हा भारतात ‘सनातन धर्मी’ आणि ‘देशप्रेमी’ असणेहा अभिशाप होताआता काळ बदलला आहेजे लोक तुमचे रक्षण करतातत्यांना सन्मान द्याजेव्हा तुम्ही धोक्यात असतातेव्हा हिंदु संघटना तुम्हाला वाचवतातकोणतीही सरकारी व्यवस्था तुमचे रक्षण करणार नाहीदिल्ली येथे दंगल झालीतेव्हा कोणत्या सरकारी व्यवस्थेने हिंदूंना वाचविले होते का हिंदूंनी स्वतःविषयी अभिमान बाळगून आत्मविश्वासाने पुढे जायला हवेमग विश्वातील कोणतीही शक्ती तुम्हाला कमीपणा दाखवणार नाहीअसे आवाहनही कर्नल आर.एस्.एन्सिंह यांनी हिंदु समाजाला उद्देशून केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *