इंद्रायणीनगर भोसरी : टागोर शिक्षण संस्थेचे श्री स्वामी समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर या विद्यालयांमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न झाला.
यावेळी श्री टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व अण्णासाहेब मगर बँकेचे चेअरमन नंदकुमार लांडे (पाटील), उपाध्यक्ष महेश घावटे, सचिव सुरेश फलके, युवराज लांडे पाटील, सूरज स्पोर्टस फाउंडेशन अध्यक्ष सूरजसेठ लांडे पाटील, दत्तोबा लांडे, विष्णू लांडगे, शामराव लांडगे, सुधीर भाऊ लांडे क्रीडा शिक्षक गायकवाड भाऊसाहेब, कोळेकर एस. बी., घाडगे के. वाय. यांनी मेहनत घेतली. तसेच विकास लांडे, संतोष सावंत, विजय लांडगे, अक्षय राउत, मयुर सुक्रे, अनिकेत लांडे राष्ट्रीय खेळाडु, प्रथम नखाते यावेळी मुख्याध्यापक माध्यमिक उद्धव ढोले मुख्याध्यापिका सौ. मनीषा गुरव, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक हनुमंत आगे, मुख्याध्यापक संतोष काळे, पर्यवेक्षक एस. आर. शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच लडकत संजय, नितीन तापकिर, सुहास जगताप, वाघे बालाजी, शेख शाहीद, पेकळे सुनिल, सस्ते मारुती, शंकर बोऱ्हाडे, गणेश बोऱ्हाडे, शिंदे राजु, योगेश कुऱ्हाडे आदि पालक उपस्थित होते. त्याचप्रमाणे वर्षभरातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले क्रीडा पुरस्कार चित्रकला पुरस्कार यासाठी बक्षीस वितरण करण्यात आले. इ.१० वी परीक्षेत प्रथम आलेले.
कु. खोकराळे सानिका, कु. बगाटे रुची ज्ञानेश्वर, कु. पाटील वैभवी संतोष, इ .८ वी. शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ जिल्हा गुणवत्ता यादी NMMS परीक्षा रु .४८०००/- पात्र पवार सोहम रविंद्र, कु. मगर श्रृती सूर्यकांत , सूर्यवंशी सूदर्शन नंदादिप, उकिरडे वैष्णवी संतोष, इ .५ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ जिल्हा गुणवत्ता यादी कु. काळे ऋतुंबरा अभिजीत, कु. कलशेट्टी श्रेया योगेश, राउत यश भिमराम.
२०२२ चा राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार :
चि. तापकिर आयुष गणेश शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा. खांबे राज विनोद ४०० मी. रनिंग, अडथळा शर्यत , लांब उडी ३रा क्र . टेकवडे स्वप्निल आप्पासाहेब किक बॉक्सिंग , राऊत तन्मय राहुल ,किक बॉक्सिंग स्पर्धा दुसरा क्रमांक झणझणे समर्थ दत्ता किक बॉक्सिंग स्पर्धा दुसरा क्रमांक .एलिमेंटरी चित्रकला ग्रेड परीक्षा 2023 ए ग्रेड प्राप्त विद्यार्थी कु .यादव ईश्वरी प्रदीप , चि. पाटील कृष्णा. इ . १० वी बोर्ड परीक्षा मध्ये संस्कृत विषयात 50 पैकी 50 गुण चि. चौधरी अजित पोपट
यावेळी आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धा खो खो ,कबड्डी , रनिंग, रोमहर्षक सामने बघायला मिळाले , मुलांच्या कला क्रीडा सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून स्पर्धा होतात. विजयी संघाचे अभिनंदन केले.
यावेळी माध्यमिक विभागातील टागोर शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. साळुंखे बी .टी., बिले व्ही . आर ., गुरव एस .टी , कुंभार एस डी , असवले बी .के, कोळेकर एस बी, घाडगे के वाय , कदम बी .ई, पाखरे पी .एस, भालेराव एस .बी, बनसुडे यु व्ही ., भोरे यु बी, तोरणे एस .एम्. सौ .मुल्ला डी .डी.,सौ पाटील सुलोचना, देवशेटे एस एस , नलावडे अनिल,सौ . निकम राजश्री, चव्हाण प्रकाश ,आदि उपस्थित होते.
प्राथमिक विभाग : चौधरी एच एम , किरण थोपटे, ढेरंगे बाळासाहेब, चव्हाण रामचंद्र , सौ. माने वंदना, सौ. पळसे मॅडम. सूत्रसंचलन व समालोचन श्री . तोरणे एस एम श्री गुरव एस टी यांनी केले .