जबरदस्त मजा, जबरदस्त खाना देण्यास सज्ज डायमंड पार्क्स सज्ज
पुणे : प्रतिनिधी
पुण्याचे प्रमुख एंटरटेनमेंट डेस्टिनेशन, डायमंड पार्क्स, लोहगाव आपल्या “जबरदस्त मजा, जबरदस्त खाना” थीम सह प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आनंद आणि उत्साह पसरविण्या साठी सज्ज आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टी च्या यशस्वी आयोजनानंतर नवीन वर्षातील पहिला उत्सव ‘प्रजासत्ताक दिनाच्या रूपाने’ डायमंड पार्क्स मध्ये साजरा करण्यात येत आहे.
दि. २५ आणि २६ जानेवारी रोजी साजर्या करण्यात येणाऱ्या ‘प्रजासत्ताक धमाका ऑफर’ मध्ये गेस्ट्स ना अमर्याद वॉटर पार्क, आणि ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज सोबत चवदार लंच चा आनंद सुद्धा लुटता येईल आणि स्नॅक्स कुपन सुद्धा मिळेल, ते सुद्धा ऑफर च्या कमी किंमतीत.
डायमंड पार्क्स, लोहगाव विविध ऑफर्स च्या माध्यमातून मनोरंजन देण्या बरोबरच नेहमीच देशप्रेमाच्या जाणीवेतुन काम करत आली आहे. त्यातुनच पोलीस आणि डिफेन्स मधील कर्मचाऱयांसाठी वर्षभर सुरु रहाणार्या पोलीस ऑफर व डिफेन्स ऑफर देण्यात येत आहेत.
डायमंड पार्क्स, लोहगाव ट्रिप व फॅमिली आऊटिंग साठी नेहमीच पुणेकरांची पसंती राहिली आहे, त्याचे कारण डायमंड पार्क्स मध्ये सर्वांसाठी असणारी आकर्षणे. वॉटर पार्क मध्ये असणारी २० पेक्षा जास्त आकर्षणे लहान मुलांसाठी आणि मोठयांसाठी सेपरेट केली आहेत. दोन्ही ठिकाणी फरशी नसल्यामुळे आणि उथळ पाण्याच्या पातळी मुळे वॉटर पार्क अतिशय सुरक्षित आणि आनंददायी बनले आहे. त्या बरोबर अधिक सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी लाईफ गार्डस देखील उपस्थित असतात. वॉटर पार्क्स सारख्या च ऍडव्हेंचर पार्क्स मध्ये येणाऱ्या २० पेक्षा जास्त ऍडव्हेंचर एटिव्हिटीज सुद्धा सुरक्षित आणि लहान व मोठयांसाठी वेगळ्या ठिकाणी आहेत ज्यांच्यावर प्रशिक्षित मार्शल्स देखरेख ठेवतात. या बरोबर उत्कृष्ठ चव आणि दर्जेदार सेवेसाठी ओळखले जाणारे हिलटॉप मल्टिक्यूजीन रेस्टोरंट देखील गेस्ट्स चे आवडते ठिकाण आहे.
प्रजासत्ताक दिन धमाका ऑफर ही फक्त सुरुवात आहे, या नंतर येणारे व्हेलेंटाईन डे आणि लै भारी होळी ४.० हे उत्सव देखील नक्कीच लक्षवेधी ठरणार. प्रजासत्ताक दिन धमाका ऑफर च्या अधिक तपशील आणि बुकिंगसाठी, www.diamondparks.com ला भेट द्या किंवा 7720006622 वर कॉल करा.