Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

तळेगाव दाभाडे स्टेशन विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या यशवंत नगर जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीचीं कामे केली जाणार आहेत. गुरुवार दिनांक 12, 13 व शनिवार दिनांक 14 रोजी स्टेशन विभागातील यशवंत नगर तपोधाम कॉलनी चाकण रोड वरील जनरल हॉस्पिटल तें मधुबन साई सिटी पर्यंत पाणीपुरवठा होणार नाही.याची नागरिकांनी नोंद घ्यावी व पाणी जपून वापरावे असे आवाहन नगरपालिका मुख्याधिकारी विजयकुमार सरदेसाई व पाणीपुरवठा विभाग अधिकारी अभिषेक शिंदे हयांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *