तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
सूक्ष्मयोगा फौंडेशन यांच्या वतीने १५ ते ३१ डिसेंबर मोफत योगा क्लासेस घेण्यात येणार या संधीचा फायदा लोणावळ्यातील महिला,पुरुष,लहान मुले या सर्वांसाठी लोणावळ्यात विविध भागात विविध वेळात योगा क्लासेसचे आयोजन करण्यात आले आहे.
निरोगी शरीरसाठी योगा अत्यावश्यक आहे.धावपळीच्या जीवनात योगासाठी नाही परंतु आपले शरीर निरोगी आणि सदृढ ठेवण्यासाठी एक तास देणे अत्यंत गरजेचे आहे असे आवाहन सूक्ष्म योगा फाऊंडेशन चे संचालक श्री पंकज शर्मा यांनी मावळ मराठा न्युज शी बोलताना केले आहे.
योगा सोबत ध्यान धारणा, आहार याचे सविस्तर आणि सर्व वयातील आणि सर्व घटकातील मानवजातीसाठी आवश्यक आहे त्यामुळे आपली आणि पुढील पिढीच्या निरोगी आणि सदृढते साठी आपल्या वेळेनुसार आणि सोयीनुसार पंकज शर्मा यांचा योगा क्लासेस जॉईन करू शकता असे आवाहन सूक्ष्म योगा फौंडेशन ने केले आहे. १५ डिसेंबर पासून तर ३१ डिसेंबर पर्यंत मोफत योगा त्वरित जॉईन करा त्यासाठी दिलेल्या मोबाईल नंबर आजच संपर्क करा.