तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
आधारस्तंभ दिव्यांग फाउंडेशन, लोणावळा आयोजित जागतिक दिव्यांग दिन व गुणगौरव सोहळा उत्साहात रविवार दि २९ डिसेंबर २०२४ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा क्र 1 इथे श्री डॉ किरणसिंग रघुवंशी, श्री भरत हारपुडे, श्री यशवंत पायगुडे, श्री प्रकाश गवळी, श्री मुकेश परमार, श्री विलास बडेकर, श्री गिरीश कांबळे,सौ अरोही ताई तळेगावकर या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
श्री संदिप टिळेकर आणि श्री नारायण लोमटे यांनी दिव्यांगांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमात शिलाई मशीन, अगरबत्ती किट, चहाचे थर्मास, टॉयलेट चेअर ह्या वंस्तुंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला श्री अभय पारख,श्री दिलीपभाई देवडा, श्री सोमनाथ पाटील, श्री संदिप ओझा,श्री तुषार देशमुख, श्री गणेश शेडगे, श्री संजय मोरे, श्री लहु गायकवाड, श्री नरेश खोंडगे, श्री मधुर पाटकर, श्री रविंद्र कदम, श्री संदिप शिंदे, श्री रविंद्र केदारी,कु एवियन साबी, श्री संजय दिघे,कु राजेश कारके,कु सुमित दिघे, श्री सागर मोरे सौ भारती पवार, सौ शैला बोत्रे, सौ सुमन गायकवाड,सौ निर्मला गायकवाड,सौ सुषमा पाटणकर, सौ कोमल तिकोणे,कु श्रुती पाटणकर यांनी मोलाचे सहकार्य केले. मयुरी ताई बोत्रे यांनी प्रास्ताविक केले वर्षेभर संस्थेने केलेल्या कामाचा आढावा सांगितला, श्री लक्ष्मण शेलार यांनी सुत्रसंचलन केले, मयुरीताई बोत्रे यांनी आभार मानले,
कार्यक्रमाचे आयोजन कु मयुरी ताई बोत्रे, श्री अनिल सुर्यवंशी, श्री हरिश्चंद्र गायकवाड, श्री कुणाला कालेकर,सौ निकिता दिघे,कु तन्वी गायकवाड,कु अभय तिकोने यांनी केले.