
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार २६ वा.वर्धापनदिन वडगाव मावळ येथे ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वडगाव मावळ येथे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते विठ्ठलराव शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी माजी अध्यक्ष मावळ तालुका माजी अध्यक्ष गणेश आप्पा ढोरे,एकवीरा देवी देवस्थानचे अध्यक्ष दीपक हुलावळे, ग्रामीण अध्यक्ष संदीप आंद्रे, अध्यक्ष किशोर सातकर, बाळासाहेब भानुसघरे, भरत येवले, मारुती देशमुख, पंढरीनाथ ढोरे,राज खांडभोर, नारायण ठाकर, राजेंद्र कुडे, प्रवीण ढोरे, प्रशांत भागवत,रुपेश घोजगे, वाडेकर, संजय बाविस्कर, महिला अध्यक्ष दिपाली गराडे, ओबीसी सेल अध्यक्ष संध्या थोरात, माजी अध्यक्षा राजश्री राऊत, जालिंदर शेटे, प्रकाश पवार, भरत भोते, विष्णू मु-हे, नामदेव ठूले आदी मान्यवर उपस्थित होते.
About The Author
