
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
येथील ग्रामदैवत श्री डोळ्सनाथ महाराज मंदिर, डोळ्सनाथ तालीम ट्रस्ट यांच्या वतीने शनिवार दि. २१ रोजी जागतिक योग दिनानिमित्त सायं ५. ३० वाजता श्री डोळ्सनाथ महाराज मंदिरासमोरील प्रागंणात योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार, ध्यान व आहार या विषयाचे प्रात्यक्षिक व माहिती या कार्यक्रमाचे नियोजिन करण्यात आले आहे, अशी माहिती योगगुरू प्रदीप साठे व डोळ्सनाथ तालीम ट्रस्टचे राजेंद्र सरोदे यांनी दिली.
About The Author

