
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी, कर अधिकारी कल्याणी लाडे, नगर रचनाकार विश्वजित कदम, लेखापाल जयश्री साईखेडे, लेखा परीक्षक श्रुती सोमवंशी, आस्थापना प्रमुख नेहा पाटील, मिळकत विभाग प्रमुख मधुरा जोशी, कार्यालयीन अधीक्षक संदीप सोनावणे, पाणी विद्युत अभियंता स्मिता म्हस्के, कर निरीक्षक मोनिका झरेकर, भांडार विभाग प्रमुख निखील बोरुडे, वैशाली आडकर, भास्कर वाघमारे, कर संकलन लिपिक आदेश गरुड, प्रविण माने, प्रफुल्ल गलीयत, मयूर ढिलोड, आशिष दर्शले, प्रविण शिंदे, विलास वाघमारे, उषा बेल्हेकर, विशाल लोणारे, अरविंद पुंड, लिपिक रोहित भोसले, बाळासाहेब पवळे, अर्चना काळे, शिला वेहळे, अश्विनी गरुड, दक्षता भालेराव, गौरी चव्हाण, एन.यु.एल.एम. समन्वयक विभा वाणी, शिपाई अनिल इंगळे, रुपेश देशमुख, चंद्रशेखर खंते, राजेश भुजबळ, सुरज शिंदे, शितल कडूसकर, अनिता कांबळे, नवाज शेख आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता. यावेळी कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष मुरलीधर टकले यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनाचा अल्प परिचय सांगितला.
About The Author

