Spread the love

हाणेगाव प्रतिनीधी : फारुख पटेल :

भीमशक्ती सामाजिक संघटना देगलूरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा ही हाणेगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप बंदखडके पाटील जिल्हा परिषद सदस्य हे होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शत्रुघ्न वाघमारे भीमशक्ती सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष, संजय महाराज किरजोळेकर, ज्योती गायकवाड पोलीस पाटील वझर, प्राचार्य फुलसिंग राठोड, शिवकांत आप्पा माळगे ऍडव्होकेट जयवंतराव गजभारे,उमाकांत पंचगले गालचलवार आर बी, कुंभारे सर प्राथमिक कन्या शाळा मुख्याध्यापक हानेगाव , तुकाराम बिरादार सर, देवेंद्र पाटील सर, दिलीप वाडीयार सर, संजय भालके प्रशांत वट्टमवार सावकार संदीप चलवे ,महादेव पटणे, मठपती सर पत्रकार मी डलाईट चैनल चे संचालक मिलिंद वाघमारे मारुती गायकवाड, तेजराव लवटे व झरआधी जण उपस्थित होते.

यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले व सर्व मान्यवरांचे सत्कार आयोजक यांच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर आडेकर यांनी केले तर आभार उमाकांत पंचगले यांनी मानले

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *