Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब सहादू शिंदे (वय ६०) यांचे (दि. ७) जुलै २०२५ रोजी पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, ३ विवाहित मुली, ३ भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे असा परिवार असून, कै भाऊसाहेब शिंदे हे अतिशय शांत व मनमिळाऊ स्वभावाचे तसेच पंचक्रोशीत भजनकरी म्हणून परिचित होते. पत्रकार गणेश भेगडे यांचे ते सासरे होते तर नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संपत शिंदे यांचे ते चुलते होत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *