तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
येथील निलया सोसायटीतील बी टॉवर मधील रहिवासी मनीष कुमार दीक्षित (वय 36) यांचे दीर्घकालीन आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी मुलगा आणि आई असा परिवार आहे. उर्से येथील जयहिंद कंपनीत ऑपरेटर म्हणून तें काम करीत होते.
About The Author