Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच मावळ तालुका मनसे अध्यक्ष अशोक वसंतराव कुटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मावळ तालुक्यातील देवले येथील शिक्षण ग्राम अनाथ आश्रमात केक कापून आणि अनाथ मुलांना अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना मनसे मावळ तालुका अध्यक्ष अशोक कुटे म्हणाले की या कार्यक्रमाचा उद्देश्य अनाथ मुलांना आनंद देण्याचा होता.

या कार्यक्रमाला मनसे मावळ तालुका अध्यक्ष अशोक कुटे.,लोणावळा शहर मनसे अध्यक्ष निखिल भोसले, लोणावळा शहर प्रवक्ता मनसे अमित भोसले, उपाध्यक्ष दिनेश कालेकर, माजी उपाध्यक्ष उमेश म्हाळस्कर, मनसे मावळ तालुका उपाध्यक्ष अनिल लालगुडे, मंगेश फाटक, निर्मल आंबेकर, अभिजीत फासगे, निलेश लांडगे, संदीप बोभाटे, श्रेयस कांबळे, कैवल्य जोशी, जुबेर मुल्ला, रामदास चतुर, आकाश रणपिसे तसेच सामाजिक कार्यकर्ते देविदास आडकर, देवले शिक्षण ग्राम चे अल्हाट टपाले(सर) याप्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सुनील सावळेव शिल्पा सावळे यांनी केले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *