
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जेष्ठ कर्मचारी अनिल इंगळे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी लिपिक प्रविण माने, विष्णु मकवाना, विशाल मकवाना, मंगेश मोईकर, अग्निशमन कर्मचारी निरंजन भेगडे, आकाश ओव्हाळ आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता. प्रविण माने यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनाचा अल्प परिचय करून दिला.
About The Author
