
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

वंचित बहुजन महिला आघाडी मावळ तालुक्याची नवीन अधिकृत कार्यकारणी वडगाव मावळ येथे जाहीर करण्यात आली. यावेळी जयश्री सदावर्ते यांच्या हस्ते पदनियुक्ती करण्यात आली.
मावळ तालुका कार्यकारिणी खालीलप्रमाणे- मनिषा ओव्हाळ- अध्यक्ष, हर्षदा गजर्मल- महासचिव, वैशाली उदागे- उपाध्यक्ष, अश्विनी बनसोडे-उपाध्यक्ष, शुभांगी वाघमारे- प्रसिद्धी प्रमुख, ज्योती गायकवाड – उपाध्यक्ष ,सविता लोखंडे -सचिव,मंजुळा वाघमारे -सहसचिव,अंजली रणपिसे – कोषध्यक्ष, भाग्यश्री खंडारे – सहकोषध्यक्ष, प्रिया गायकवाड- संघटक,काजल गायकवाड -उपाध्यक्ष,शारदा ठुले -सचिव,रोहिणी शिंदे – social मीडिया प्रमुख, संघटक-जानवी कांबळे, प्रियांका वंजारी-संघटक, प्रिया शिंदे -उपाध्यक्ष,सदस्य-लता वाघमारे, उज्वला मराठे,लता कुसाळकर,अरुणा गायकवाड,वंदना निकाळजे,पार्वती सप्रे,पंचशीला कदम.
यावेळी जयश्री सदावर्ते (पुणे जिल्हा उपाध्यक्ष), नितीन ओव्हाळ, संदीप कदम, मनीषा ओवाळ,अक्षय साळवे, लहू लोखंडे,पवन उदागे,प्रमोद खंडारे,सनी गव्हाळे, बब्रुवान कांबळे,संतोष डोळस,कपिल साळवे, रंजीत कदम, कुसाळकर दादा, किशोर केसाळे, नयना भोसले,रोहिणी साळवे, खंडारे ताई आदी उपस्थित होते. हर्षदा गजरमल यांनी सगळ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि वैशाली उदागे यांनी सगळ्यांचे आभार मानले. संदीप कदम यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीला मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
About The Author

